स्वतःची काळजी घेणारी आई जग बदलते शांत मन. प्रेमळ हृदय. सशक्त मातृत्व.
डॉ. रुपाली कुलकर्णी

नोंदणी करा

🇮🇳 +91

मोफत कार्यशाळा - सशक्त मातृत्व सुरुवात (प्रत्येक मराठी आईसाठी)

"आई बदलली... तर संपूर्ण घर बदलतं!"

जेव्हा आई बरे होते.. मूल वाढते...

& कुटुंब बांधले जाते....!

💖 एक क्षण थांब...आणि विचार स्वत:ला ,

आई म्हणून तू किती काही देतेस — घर, मुलं, जबाबदाऱ्या, सगळं सांभाळतेस... पण स्वतःसाठी कधी वेळ काढलास का?

कधी स्वतःला विचारलंस का — "मी ठीक आहे का?" "मी खरंच आनंदी आहे का?" "मला नक्की काय हवे आहे ?"

हे कार्यशाळा तुझ्यासाठीच आहे — त्या आईसाठी.... जी पुन्हा स्वतःला शोधू इच्छिते, शांत, प्रेमळ आणि आत्मविश्वासू बनू इच्छिते. स्वत: बदलून घर आनंदी आणि नाते मजबूत करू इच्छिते ..! 💫

🌷 या 90 मिनिटांच्या कार्यशाळेत तू शिकशील:

1. स्वतःशी पुन्हा नातं जुळवायचं कसंआई म्हणून नव्हे तर "मी" म्हणून स्वतःला समजून घेणं

2. राग आणि अपराधीपणा कमी करण्याचे उपायरोजच्या गोंधळात शांत राहण्याची कला

3. मुलांशी भावनिक नातं अधिक घट्ट करण्याचे मार्गऐकणं, समजून घेणं आणि संवादाचं नवीन दार

4. मातृत्वात आनंद पुन्हा शोधण्याची दिशाकारण आनंदी आई म्हणजे आनंदी मूल 💕

💬 ही कार्यशाळा कोणासाठी आहे?

प्रत्येक मराठी आईसाठी , जिला किडा मुंगी चे नव्हे स्वाभिमानचे जगणे हवे आहे .. 

प्रत्येक मराठी आईसाठी , जिला छत्रपती शिवाजी राजनप्रमाणे मूल घडवायचे आहे 

🌸 सतत थकलेली, रागावलेली पण बदलाची इच्छा असलेली आई

 🌸 मुलांशी संवाद तुटल्यासारखा वाटतोय अशी आई 

🌸 स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखं वाटतंय अशी स्त्री 

🌸 "मी चांगली आई नाही" असं वाटून मनाने खचलेली आई

🎁 बोनस भेट

कार्यशाळेच्या शेवटी तुला मिळेल "मौल्यवान बोनस "तुझ्या रोजच्या पालकत्वाला हलकं, शांत आणि आनंदी बनवण्यासाठी 💌

🌼 सुविधा प्रदाता:

डॉ. रुपाली के. पालकत्व प्रशिक्षक | जीवन कौशल्य प्रशिक्षक

भावनिक सशक्तीकरण मार्गदर्शक

दोन मुलांची अभिमानी आई

"मी स्वतःच्या बदलाने माझं मातृत्व रूपांतर केलं — आता तुझी वेळ आहे!"

🕒 कालावधी: 90 मिनिटे (ऑनलाइन थेट)

👩‍👧 फक्त मराठी आईंसाठी

तारीख: 2 नोव्हेंबर 2025

दिवस: रविवार

वेळ: सकाळी 11:00

💻 झूम वरून – नोंदणी आवश्यक

🌺 तुझं पुढचं पाऊल

📌 नोंदणी मोफत आहे, पण सीट्स मर्यादित आहेत.तूही तुझ्या मातृत्वाचा नवा अध्याय सुरू कर – 👉 आता लगेच नोंदणी करा, पूर्णपणे मोफत